Posts

Showing posts from February, 2020

Organised Study tour

Image
 भूगोल विभागाची सहल मार्लेश्वर,गणपतीपुळे,पावस, नानिज येते जाऊन त्यापरीसरातील भौगोलिक घटकाची माहिती घेण्यात आली. दि.22/02/2020रोजी सहल जाऊन आली

Organised Medical Survey of Porle Village

Image
दि.10/02/2020 रोजी पोर्ले गावचा ग्रामसर्वे करण्यात आला भूगोल विभागामार्फत पोर्ले गावचा वैदयकिय सर्वे करण्यात आला, त्यावेळी गावातील सर्व डॉक्टराची मुलाखत घेतली तसेच गावचे सरपंच ,ग्रामसेवक,अंगणवाडी सेविका यांच्याकडून माहिती घेतली.

Exhibition of Geographical Educational Instruments

Image
भूगोल विभागा मार्फत कोतोली परिसरातील शालेय विद्यार्थांच्या साठी भौगोलिक शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.डॉ.के.एस.चौगुले यांच्या हस्ते झाले