Exhibition of Geographical Educational Instruments
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
भूगोल विभागा मार्फत कोतोली परिसरातील शालेय विद्यार्थांच्या साठी भौगोलिक शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.डॉ.के.एस.चौगुले यांच्या हस्ते झाले
16 सप्टेंबर 2019 रोजी ओझोन दिनानिमित्त भित्तीपत्रकाचे उदघाटन प्राचार्य ए. आर.महाजन यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी संस्था सचिव श्री शिवाजी पाटील उपस्थित होते.
Comments
Post a Comment