Posts

Showing posts from January, 2023

Bhugol Din Celibration

Image
.                  * भूगोल दिन*   भौगोलिक विचारवंत या विषयावर भित्तीपत्रकाचे आयोजन केले.त्यावेळी भौगोलिक विचारवंतांची  माहिती फोटोसह एकत्रित करून सर्व विद्यार्थांनी ती माहिती सर्वांना सांगितली.या भित्तीपत्रकाचे उद्घटन प्राचार्य . डॉ. व्हीं.पी.पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी इतर मान्यवर देखील उपस्थित होते.