दि.10/02/2020 रोजी पोर्ले गावचा ग्रामसर्वे करण्यात आला
भूगोल विभागामार्फत पोर्ले गावचा वैदयकिय सर्वे करण्यात आला, त्यावेळी गावातील सर्व डॉक्टराची मुलाखत घेतली तसेच गावचे सरपंच ,ग्रामसेवक,अंगणवाडी सेविका यांच्याकडून माहिती घेतली.
16 सप्टेंबर 2019 रोजी ओझोन दिनानिमित्त भित्तीपत्रकाचे उदघाटन प्राचार्य ए. आर.महाजन यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी संस्था सचिव श्री शिवाजी पाटील उपस्थित होते.
Comments
Post a Comment