वन्य जीव सप्ताह व जागतिक जैवविविधता दिना निमित्त भित्ती पत्रकाचे प्रकाशन केले, त्यावेळी विद्याथ्यांनी जमा केलेली दुर्मिळ वनस्पती व प्राणी पक्षी यांची जमा केलेली माहिती प्रकाशित केली.
16 सप्टेंबर 2019 रोजी ओझोन दिनानिमित्त भित्तीपत्रकाचे उदघाटन प्राचार्य ए. आर.महाजन यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी संस्था सचिव श्री शिवाजी पाटील उपस्थित होते.
Comments
Post a Comment