दि. 17 जानेवारी रोजी भूगोल दिन साजरा करण्यात आला, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून न्यू कॉलेज चे प्रा.आर.बी.भास्कर हे होते त्यावेळी प्राचार्य डॉ .बी.एन. रावण सर उपस्थित होते
16 सप्टेंबर 2019 रोजी ओझोन दिनानिमित्त भित्तीपत्रकाचे उदघाटन प्राचार्य ए. आर.महाजन यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी संस्था सचिव श्री शिवाजी पाटील उपस्थित होते.
Comments
Post a Comment