18 सप्टेंबर रोजी भूगोल विभागतील सर्व विद्यार्थी व प्राध्यापक पन्हाळा येथे झालेले भूस्खलनाची पाहणी केली व विद्याथ्याना माहिती व कारणे सर्वाना समजावून सांगितली.
16 सप्टेंबर 2019 रोजी ओझोन दिनानिमित्त भित्तीपत्रकाचे उदघाटन प्राचार्य ए. आर.महाजन यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी संस्था सचिव श्री शिवाजी पाटील उपस्थित होते.
Comments
Post a Comment