Celebrate World Water Day

२२ मार्च हा दिवस जागतिक जलदिन म्हणून साजरा करण्यात येतो. स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची काळजी घेणे व त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे याचा संदेश देणे यासाठी या दिवसाची योजना केली गेली आहे. त्यानुसारच चौगुले कॉलेजच्या भूगोल विभागातील विद्यार्थ्यांनी या स्वच्छता अभियानाचे आयोजन केले होते. या उपक्रमाचे नियोजन भूगोल विभागाचे प्रा. भरत पाटील तसेच डॉ. श्रीमती भारती. एस. शिंदें यांनी केले होते. या स्वच्छता अभियानामध्ये एकूण ...45 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.